Showing posts with label ह्या अंकात. Show all posts
Showing posts with label ह्या अंकात. Show all posts

Monday, 28 April 2008

ह्या अंकात

ह्या अंकात


१. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे अमेरिकन काळया लोकांना काय महत्त्व? - फ्रेडरिक डग्लस १


बनावट ग्रंथांच्या संबंधाने मानसिक दास झालेले शुद्रादि-अतिशुद्र - महात्मा फुले १


२. जात : आरक्षण विशेषांकासंबंधी कार्यकारी संपादक २


३. संपादकीय टी.बी.खिलारे/प्रभाकर नानावटी ३


४. मागासवर्गीय आयोग प्रभाकर नानावटी १३


५. क्रीमी लेयर (उन्नत व प्रगत व्यक्तीला वगळणे) टी.बी.खिलारे १७


६. जातिव्यवस्था - निर्मिती आणि स्वरूप वसंत वाघमारे २३


७. आरक्षण-धोरणाचा इतिहास जगन्नाथ कराडे ३४


८. भेदभाव व आरक्षण - जागतिक स्थिती टी. बी. खिलारे ४२


९. सामाजिक न्याय आणि आरक्षण : वास्तव कृष्णा इंगळे ५३


१०. जागतिकीकरण, सामाजिक न्याय आणि दलित आनंद तेलतुम्बडे ५९


११. आरक्षण आणि गुणवत्ता (जात-आरक्षणविरोधी `द्रोणाचार्य' मानसिकता) प्रभाकर नानावटी ६८


१२. दलित-आदिवासी आणि पुढारलेल्या जाती यांच्यातील विषमता : काही आकडेवारी टी.बी. खिलारे ८०


१३. राखीव जागा : आक्षेप आणि उत्तरे श्यामसुंदर मिरजकर ९७


१४. आरक्षणाबाबतची तीन मिथ्ये नीरा चंधोके (अनु.: विद्यागौरी खरे) १०२


१५. दलितांचा सर्वांगीण विकास प्रभाकर नानावटी १०६


१६. परिशिष्टे : १) काही संज्ञांचे अर्थ १०९
२) जात आरक्षणासंबंधी घटना व कायदे - काही तरतुदी ११२
३) लेखक-अनुवादकांचा परिचय ११६
४) अधिक वाचनासाठी पुस्तके ११८
१७. तुम्ही प्रकाशाचे पुंजके व्हा ! दया पवार ११९
* अराजक की आरक्षण? कांचा इलय्या (अनु.: अलोक देशपांडे) --* सीमांतापासून सीमांतापर्यंत दलित गोपाळ गुरू (अनु.:विद्या खरे) --* ओबीसी आणि आरक्षण सतीश शिरसाठ --* खाजगी क्षेत्रात आरक्षण : का व कसे? सुखदेव थोरात (अनु.: नंदकुमार पुरोहित) --* आरक्षण आणि खाजगी क्षेत्र : काही प्रश्न प्रवीण के. जाधव --* पुस्तकपरिचय -- -- (क) जातीवर आधारित आरक्षण व मानवी विकास प्रभाकर नानावटी -- (ख) उद्ध्वस्त माणसं श्रीकांत कारंजेकर -- (ग) जात : एका राष्ट्नत दुसरे राष्ट्न् प्रभाकर नानावटी -- (घ) सेमिनार मासिकाचे आरक्षण व दलित विशेषांक टी.बी.खिलारे --
टीप : * अशा खुणा असलेले लेख जागेअभावी पुढील काही अंकांमधून प्रकाशित होतील.